E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मान्सून आज अंदमानमध्ये
Samruddhi Dhayagude
13 May 2025
पुणे : नैऋत्य मोसमी वारे आज (मंगळवारी) अंदमानच्या काही भागात दाखल होणार असल्याचा अंदाज आहेत. तसेच, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाकडून सोमवारी सांगण्यात आले.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे १९ ते २० मे च्या दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर सुमारे १ जूनला तो केरळात दाखल होतो. त्यानंतर, मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळा निर्माण न झाल्यास सुमारे ५ ते ७ जून च्या दरम्यान तो तळ कोकणात दाखल होतो. त्यानंतर १० ते १२ जूनच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापत असतो. मात्र, यंदा मान्सून आज अंदमानसह आजुबाजूच्या निकोबार बेटावर दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर काही अडथळा निर्माण न झाल्यास २० ते २२ मे दरम्यान तो केरळात दाखल होणार आहे. सुमारे १ जूनच्या आसपास तो तळकोकणात दाखल होऊ शकतो, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या कडक ऊन्हाळ्यामुळे जमीन अधिक तापली होती. त्याचाच परिणाम म्हणून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. तसेच, समुद्राचे तपमान जमिनीच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे अधिक प्रमाणात बाष्प तयार होत गेले. त्याचे रूपांतर अवकाळी पावसात झाले. सद्य:स्थितीत वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहेत. समुद्रातील बाष्प जमिनीकडे येत आहे. हे मान्सूनच्या आगमनाची लक्षणे आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून यंदा मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल होणार आहे. कोकण, गोवा, विदर्भात दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Related
Articles
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात